Refer and Earn Program

 २०२१

           च्या जमान्यात आपण कशावरून मागे राहणार जसे कि या Covid Pandemic २०१९~२०~२१ कोरोना कसा होता व आणखी पुढे कसा राहिल यामुळे कळून चुकले आहेत कि केव्हाही एकाच पर्यायावर अवलंबून राहू नका,  कारण आपलीच परिस्थिती काय तर संपूर्ण देशाची आर्थिक स्थिती खालावली बाकिचे तर माहित नाही पण आपला भारत देश नक्कीच कितीतरी वर्षे मागे पडला.

 आधीच येथे Political पैसा काढण्यात कमी करत नाहीत मात्र तसल्या लोकांना कणभर पण फरक पडला नाही एवढेच काय आपली गरीब माणसे काय कमी थोडी आहेत ₹५२ ची देशी दारू ३०० रूपयात घेण्यात काही कसर सोडली नाही ₹२० ची विमल रूपये ९० मधे ते पण कडक लाॅकडाऊन मधे कशाप्रकारे लाढी ने मार खाल्ला ते पण टि.व्ही समोर एवढ सगळ कशासाठी फक्त व्यसन करण्यासाठी जो माणूस दिवसाला कमीतकमी ५० रूपये गुटखा,तंबाखूजन्य,सिगारेट व इतर व्यसनावर खर्च करतो तो का गरीब आहे काय?

पण त्याला हे माहित नाही की त्या ५० रूपयात गृहिणी ५ दिवसाचे जेवणाचे अनुमान लावते आपल्यातील काहीजणांना (GrowPlants, Bonus, Dividend, Splits, Insentive, Interest on Compoundig Growth, Index, BlueChipFund, Mutual Fund, ShareMarket, Currency & Comodities, Crued Oil, Securities, FD, SD, RD, SIP) यापैकी कदाचित मोजकीच माहितीपूर्ण असेल किंवा माहिती असून पण आतापर्यंत काय केल,तर हेच Knowledge जर गृहिणींना दिल किंवा पैश्याच वर्चस्व दिल तर त्या कायकरतील याचा अंदाज लावता येणार नाही 

कारण सध्याच स्थितीत महिला काय कमी नाही याच उदाहरण बघायच झाल तर YouTube ला मार्केट आणि मी Search करा ८०+ वर्षीय आजीबाई ShareMarket शिकवत आहे यावरून अंदाज लावू शकतो,  चुकी पुरूषांची पण नाही चुकी आहे त्यांच्या विचारांची आपण विचार करतो १०००~२००० रूपये वाचून मी कुठ काय  श्रीमंत होणार आहे 

पण आपल्या विचारांना काय माहीत बिचाऱ्यांना १०००~२००० रूपये प्रत्येक महिना × Compoundig Growth = 2k ×CMG×10-20Y×25%PA={करोडपती} कमीत कमी १० ते २०  वर्ष Continues Investment केली तर कमी वेळेत माणूस श्रीमंत होवू शकतो  हाच तर तो जगातील ८ वा अजुबा आहे  हेच जर मला आधीपासून माहित असते तर आज Adani,Ambani च्या आजूबाजूस माझा स्वताचा असा छोटा-मोठा  Business असता असो कळले ते महत्त्वपूर्ण, नाहीतर आपल्या बाप-दादाच्या जमान्यात फक्त सावकार व्याज खातो हेच माहित होत आता तस नाही आता संधी उपलब्ध आहेत.

आता ते तुमच्यावर आहे Internet आहे मोबाईल मधे ते मनोरंजन मधे वाया घालवाल कि थोडेफार पैसे पण कमवत रहायचे व आता वेळो वेळी मी काही ना काहि घेवून येत राहील म्हणून वेळ आली आहे सोबतच मिळूनमिसळून काम करण्याची असा एक मार्ग जो Active and Passive Income कमवून देईल मी तर सुरुवात करतोय तुम्ही केव्हा करता...

Comments

Popular Posts